शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मालेगाव तहसील कार्यालयात महसूल दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:56 IST

मालेगाव : येथील तहसील कार्यालयात राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, हा कणा अधिक मजबूत बनविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतीने काम करण्याची गरज आहे. शासकीय योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचवून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले.

ठळक मुद्देजाधव यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मालेगाव : येथील तहसील कार्यालयात राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, हा कणा अधिक मजबूत बनविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतीने काम करण्याची गरज आहे. शासकीय योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचवून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले. यावेळी नाशिक जिल्हा उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने अजंग सजेच्या तलाठी सुप्रिया जाधव यांना सन्मानित करण्यात आले. कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते जाधव यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतTahasildarतहसीलदार