शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

‘त्या’ उमेदवारांची झाली फे रचाचणी

By admin | Updated: June 22, 2014 00:33 IST

‘त्या’ उमेदवारांची झाली फे रचाचणी

 

नाशिक : शहर पोलीस भरतीतील पहिल्या दिवसाच्या भरतीतील सदोष ट्रॅकचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तांनी या उमेदवारांची फेरचाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता़ या निर्णयानुसार शनिवारी ३२३ उमेदवारांची फेरचाचणी घेण्यात आली़ उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम सुरू असून, रविवारी लेखी परीक्षेची तारीख व ठिकाण निश्चित केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़शहर पोलीस आयुक्तालयात ४७१ पोलीस शिपाई पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली़ या भरतीच्या पहिल्या दिवशीच्या उमेदवारांची धावण्याची चाचणी घेताना १०० मीटरऐवजी ८० मीटर अंतराचाच ट्रॅक असल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले़ तसेच ही बाब भरतीप्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही ट्रॅकचे अंतर मोजले असता यामध्ये चार-पाच पावलांचा फरक आढळून आला़त्यामुळे पोलीस आयुक्तांनी भरतीच्या पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या उमेदवारांची शनिवार (दि़२१) रोजी धावण्याची फेरचाचणी घेण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार आज ३२३ उमेदवारांची फे रचाचणी घेण्यात आली़ लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी खऱ्या अर्थाने पारदर्शी झाल्याची भावना भरतीप्रक्रियेतील काही उमेदवारांनी व्यक्त केली़ दरम्यान, या भरतीप्रक्रि येत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम सुरू असून, लेखी परीक्षेसाठी जागा व तारीख ठरविण्याचे काम सुरू असून, त्याबाबत रविवारी माहिती दिली जाणार आहे़ (प्रतिनिधी)