शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी  पुढील आठवड्यापर्यंत निर्बंध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:35 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १० तारखेपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. काेरोना रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण   आणि मास्क परिधान करणे हाच प्रभावी पर्याय असल्याने पुढील आठवड्यात याबाबत अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : गर्दी करणाऱ्यांवर कारवाई

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १० तारखेपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. काेरोना रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण   आणि मास्क परिधान करणे हाच प्रभावी पर्याय असल्याने पुढील आठवड्यात याबाबत अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात काेरोना रुग्ण वाढत  असल्याने प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. गेल्या १० तारखेपासून निर्बंधाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे   पुढील आठवड्यातही  निर्बंध कायम ठेवण्याचा येणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत  दुकाने सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी बाजारपेठा बंद राहाणार आहेत. गर्दीतून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविणे हाच निर्बंधामागचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.१५) बाजारात गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. दुकानदारांनीदेखील गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रभावी अंमलजबावणी निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. परंतु या दुकानांमध्ये गर्दी झाली तरी संबंधित दुकान लागलीच बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीची प्रभावी अंमलजबावणी केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या