शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोफत नेत्र तपासणी शिबीरला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 19:18 IST

दिंडोरी : येथील क्र ांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मंच अंतर्गत मंगळवारी (दि.२४) तळेगाव येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देदिंडोरी : क्रांतिविर वसंतराव नाईक महाविद्यालयातर्फे जनजागृती रॅली

दिंडोरी : येथील क्र ांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मंच अंतर्गत मंगळवारी (दि.२४) तळेगाव येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.जनजागृती रॅलीने शिबिराची सुरुवात करण्यात आली. तळेगाव गावामध्ये नेत्र तपासणी रॅली काढून एन.एस.एस. स्वयंसेवकांनी विविध घोषणाच्या आधारे जनजागृती केली.यावेळी सरपंच माधव चारोस्कर, उपसरपंच पुष्पा पालवे, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक भगवंत चकोर, माजी उपसरपंच गोकुळ चौधरी, चंद्रभान चौधरी दत्तात्रेय ढाकणे आदींच्या हस्ते रॅलीला सुरु वात करण्यात आली.यावेळी ग्रामस्थांना आरोग्य विषयक माहिती देण्यात आली. शिबिरामध्ये ४५ महिला तसेच ३७ पुरु षांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.सदर शिबिरासाठी बिर्ला आय हॉस्पिटल येथील परमानंद गायकवाड, कविता थोरात, अनुजा दरेकर, स्नेहा गवळणे, सुवर्णा पाटील यांनी ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली.शिबिर यशस्वीतेसाठी प्राचार्य संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य सुनील उगले, अनिल अहिरे, पंकजा अहिरे, संतोष चारोस्कर, विनोद बेंडकुळे, तुकाराम भवर, नाना चव्हाण, ज्ञानेश्वर मातेरे, संतोष बोरस्ते, भारत गायकवाड, रोहिदास गांगोडे, केशव गावित, द्रौपदा गांगोडे, योगिता भोये, अश्विनी भोये आदींनी परिश्रम घेतले.