शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘पाड्यावर चला’ या कार्यक्र मास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:10 IST

वेळुंजे (त्र्यंबक) : बिइंग कॉमन संस्थेच्या वतीने रविवारी (दि.१७) हेदुलीपाडा या ठिकाणी ‘पाड्यावर चला’ या उपक्र माअंतर्गत अतिदुर्गम भागात नावही न ऐकलेल्या पदार्थांचा मुलांना आस्वाद घेता यावा, शहरातील प्रगत लोकांचं त्यांना प्रेम मिळावं या उद्देशाने या कार्यक्र माचे निययोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअभिनव उपक्र म : शहिदांना मानवंदना दवून केले समाजकार्य

वेळुंजे (त्र्यंबक) : बिइंग कॉमन संस्थेच्या वतीने रविवारी (दि.१७) हेदुलीपाडा या ठिकाणी ‘पाड्यावर चला’ या उपक्र माअंतर्गत अतिदुर्गम भागात नावही न ऐकलेल्या पदार्थांचा मुलांना आस्वाद घेता यावा, शहरातील प्रगत लोकांचं त्यांना प्रेम मिळावं या उद्देशाने या कार्यक्र माचे निययोजन करण्यात आले होते.प्रारंभी पाड्यावरील सर्व लोकांना देशावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची माहिती देऊन शहिदांना आदरांजली अर्पण करून वंदन देण्यात आली. त्यानंतर पाड्यावरील मुलांना चॉकलेट्स, बिस्किट्स, नवीन खेळणी, नवीन कपडे, चपला, बूट देऊन प्रेमाची गरज खरी या लोकांना आहे, याची जाणीव करुन देण्यात आली.यावेळी सदर मुलांना डोसा, इडली, मेदूवडा हि नाव कधी ऐकली आहेत का? असा विचारताच नाही हा एकच शब्द मुलांसोबत त्यांच्या पालकांचाही निघाला. नाशिक शहरापासून अवघ्या ५० किमी वर अश्या परिस्थिती भीषण वास्तव समोर ठेवत डोसा, इडली, मेदूवडा असे पदाथॅ या मुलांना व त्यांच्या पालकांना यावेळी खाऊ घालण्यात आले.या कार्यक्र मास बिइंग कॉमनचे संस्थापक अध्यक्ष विक्र म कदम, ‘पाड्यावर चला’ या उपक्र मास प्रतिसाद देणारे साधू वासवाणी परिवाराचे मोहन करिरा, दिनेश बदलानी, वंशिता बदलानी, बिइंग कॉमन संस्थेचे अक्की भडके, दीपाली कदम, प्रियांका टर्ले, संदीप देठे, शिवानी टर्ले, समृद्धी कदम, श्रेयस कदम आदींसह हेदुलीपाडा येथिल ग्रामस्थ उपस्थित होते.(फोटो १८ वेळूंजे, १८ वेळूंजे १)