शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

एकात्मतेचा संदेश देणाºया सायकलस्वारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:18 IST

पानिपतच्या लढाईतील धाराशाही पडलेल्या मराठा सैनिकांच्या स्मृती जागवून त्या वीरांना वंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नाशिकहून पानिपतकडे गेलेल्या तरुणांचे परतताना मालेगावी राष्टÑ सेवा दलातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

मालेगाव : पानिपतच्या लढाईतील धाराशाही पडलेल्या मराठा सैनिकांच्या स्मृती जागवून त्या वीरांना वंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नाशिकहून पानिपतकडे गेलेल्या तरुणांचे परतताना मालेगावी राष्टÑ सेवा दलातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.नाशिक येथून सायकलवर तरुण पानिपतला गेले होते. पानिपत ते नाशिक असा सायकलवर प्रवास करणाºया तरुणांच्या सोबत राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष विकास मंडळ यांचे आगमन आज येथे झाले. त्यांचे सेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, जिल्हा संघटक रविराज सोनार, सुधीर साळुंके, सुनील वडगे, संजय आहिरे, प्रवीण वाणी, कविता मंडळ, वंदना शिंदे, जिजाबाई जगताप, अश्विन माळी, निंबा मोरे, हिरामण मंडळ, बापू महाजन, शशिकांत खैरनार यांच्यासह मोठ्या संख्येने राष्टÑ सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी मालेगावी सायकलपटूंचे स्वागत केले. सायकलपटूंनी आलेले अनुभव कथन केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. १४ जानेवारीपासून सुरू झालेली ही सायकल स्वारी २२ जानेवारी रोजी १५०० किमी प्रवास करून मालेगाव येथे आली.

टॅग्स :Cyclingसायकलिंग