शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी समितीच्या बैठकीत ठराव संमत

By admin | Updated: May 20, 2015 23:50 IST

कांदा चाळीचे २० कोटींचे अनुदान तत्काळ द्या

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांदा चाळीसाठी अनुदान मिळावे म्हणून गेल्या काही महिन्यांपासून तीन हजारहून अधिक लाभार्थींचे २० कोटी रुपये अनुदान मिळण्याचे प्रस्ताव प्रलंबित असून, राज्य शासनाने ते तातडीने उपलब्ध करून द्यावे, असा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक बैठक सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत कृषी विभागांच्या विविध योजनांवर चर्चा झाली. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळे, ग्रीन पॉलिहाऊस व शेडनेटसह अन्य योजनांचे लक्षांक जिल्ह्णाला प्राप्त झालेले नसून ते लवकरात लवकर लक्षांक उपलब्ध करून देण्यात यावे, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून सूक्ष्मसिंचन योजनेचे अनुदान प्रलंबित असून, ते तत्काळ उपलब्ध करून द्यावे, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. तसेच गेल्या काही महिन्यांपासून कांदा चाळीचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्णातील जवळपास तीन हजार शेतकरी लाभार्थ्यांचे सुमारे २० कोटी रुपये अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित असून, तेही तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत, असा ठराव कृषी समितीच्या बैठकीत संमत करण्यात येऊन तो शासनास पाठविण्यात येणार आहे. बैठकीस सदस्य केरू पवार, भावना भंडारी, अर्जुन बर्डे, सुनीता चव्हाण, मनीषा बोडके,गणपत वाघ, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)