शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:44 IST

उमराणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. संस्थेची इमारत, कर्ज वसुली, नवीन कर्जपुरवठा, दुष्काळ जाहीर करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कौतिक आनंदा देवरे होते.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : उमराणे सोसायटीची वार्षिक सभा

उमराणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.संस्थेची इमारत, कर्ज वसुली, नवीन कर्जपुरवठा, दुष्काळ जाहीर करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कौतिक आनंदा देवरे होते. सर्वप्रथम संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. निवृत्ती देवरे व संचालक रामदास देवरे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावर सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पुंडलिक देवरे यांनी सांगितले की, इमारतीच्याबांधकाम परवानगीसाठी अडचण येत असल्याने ती अडचण दूर करण्यासाठी सोसायटीचे शिष्टमंडळ सहायक निबंधक यांच्याशी चर्चा करणार आहे. लवकरच संस्थेची स्वमालकीची इमारत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभेस सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, उपाध्यक्ष भरत देवरे, संचालक प्रशांत देवरे, लक्ष्मीबाई देवरे, सुवर्णा देवरे, संजय देवरे, राजेंद्र नारायण देवरे, दिलीप देवरे, सुभाष देवरे, सुपडू देवरे, लक्ष्मण नंदाळे, मांगू पवार, संदीप देवरे, नंदकिशोर देवरे,अरु णा देवरे, मीना देवरे आदींसह किरण देवरे, भिला देवरे, सचिन देवरे, भाऊसाहेब देवरे, भगवान देवरे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या स्वमालकीच्याइमारतीचे काम रखडल्याने ते काम पूर्ण करण्यात यावे, कर्जमाफी झालेल्या सभासदांच्या नावांची यादी प्रसिद्ध करावी, नवीन कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, नवीन सभासद नोंदणी करावी, दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव आदींसह विविध विषयांवर सभासदांकडून चर्चा करण्यात आली.