शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारी पद्धतीने भरतीला मेहतर समाजाचा विरोध

By admin | Updated: May 26, 2014 19:17 IST

नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्‍यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली.

नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्‍यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली.मेहतर समाजाची बैठक नाशिक मेहतर समाज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल बेग यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्‍यांच्या भरतीसंबंधी चर्चा करण्यात आली. परंपरेनुसार वाल्मीकी, मेघवाळ समाज साफसफाईची कामे करत आला आहे. शहराच्या आरोग्याचीच जबाबदारी एकप्रकारे मेहतर समाज सांभाळत आला आहे. मात्र, सफाई कर्मचार्‍यांची भरती करताना महापालिका ठेकेदारी पद्धत अवलंबत असते. अशा प्रकारच्या भरती प्रक्रियेला मेहतर समाजाचा तीव्र विरोध राहील. प्रसंगी काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेग यांनी यावेळी दिला. बैठकीला हितेष बहारे, छबुजी सारवान, साई उमरवाल, नटवर पारचे, जयेश बहारे, सुनील गहलोत, अमित चव्हाण, अजय पवार, प्रवीण गोमचे, संजय भोजने, ईश्वर गहलोत, नरेश सुसग्रोहर, दिनेश पारचे आदि उपस्थित होते.