शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांसाठीही आता आरक्षित भूखंड

By admin | Updated: July 26, 2014 00:51 IST

शासनाचे निर्देश : महापालिकेने पाठविला प्रस्ताव

नाशिक : रस्त्यात कुठेही उभे राहून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी आता जागा आरक्षित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने तशी तयारी केली असून, विकास आराखडा तयार करणाऱ्या नगररचना उपसंचालकांकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.देशभरात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्केसंख्या फेरीवाल्यांची आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील या व्यावसायिकांसाठी धोरण ठरविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने धोरण तयार केले आहे. परंतु त्याचबरोबर लोकसंख्येच्या अडीच टक्के असलेल्या या वर्गासाठी विशेष सुविधा म्हणून भूखंड आरक्षित ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. नाशिकचा विचार केला, तर सुमारे ३७ हजार लोक फेरीवाला व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यामुळे महापालिकेने आगामी विकास आराखड्यात त्यानुसार क्षेत्र आरक्षित ठेवण्याची तयारी केली आहे. नाशिक शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या शासनाच्या नगररचना खात्याच्या उपसंचालकांमार्फत सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने या आराखड्यातच जागा आरक्षित ठेवाव्या, अशी मागणी उपसंचालकांकडे केली आहे.राज्य शासनाच्या सूचनेनुसार फेरीवाला धोरणांतर्गत जागा देण्याची तरतूद आहेच. भाजीबाजार, जॉगिंग ट्रॅक तसेच वाहनतळाच्या जागेलगत व्यावसायिकांना जागा देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार विकास आराखड्यातही आरक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)