शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात रिपाइंतर्फे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:51 IST

सटाणा: भरमसाठ इंधन दरवाढ मागे घ्यावी व अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करावा अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका रिपाइंच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापूराज खरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देइंधन दरवाढ मागे घ्यावी

सटाणा: भरमसाठ इंधन दरवाढ मागे घ्यावी व अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करावा अशा विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका रिपाइंच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे, तालुकाध्यक्ष बापूराज खरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले.आगामी काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत इव्हीएम यंत्राचा वापर न करता मतपत्रिकेचा वापर करावा, देशात गगनाला भिडलेले डिझेल व पेट्रोलचे भाव कमी करावे व ते जीएसटी अंतर्गत आणावे, अ‍ॅक्ट्रॉसिटी कायदा पूर्वीपेक्षा अधिक कडक करावा त्यासाठी संसदेत वटहुकूम आणावा, राज्यातील सर्वच शेतकºयांचे सर्वच कर्ज विनाअट माफ करावे, आदीप्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस किशोर सोनावाने, तालुका अध्यक्ष बापुराज खरे, नगरसेवक बाळासाहेब बागुल, पक्षाचे देवा गांगुर्डे, बापूसाहेब पवार, यशवंत आहिरे, अप्पा बोराळे, शरद जगताप आदी उपस्थित होते.