शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उच्चस्तरीय समितीने सादर केलेला अहवाल एकतर्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:31 IST

नाशिक : वेतन प्रश्नावरून एस.टी. कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी पुकारलेल्या बंदनंतर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेला अहवाल हा एकतर्फी असून, कामगार संघटनेला उच्चस्तरीय समितीचा अहवाल तातडीने देण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले असून, २९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देअहवाल देण्याचे आदेश : २९ ला पुढील सुनावणीन्याय-हक्कासाठी कायदेशीर संप पुकारला

नाशिक : वेतन प्रश्नावरून एस.टी. कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी पुकारलेल्या बंदनंतर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेला अहवाल हा एकतर्फी असून, कामगार संघटनेला उच्चस्तरीय समितीचा अहवाल तातडीने देण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले असून, २९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळातील कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा, या मागणीसाठी गेल्या १७ आॅक्टोबर रोजी कर्मचाºयांनी संप पुकारला होता. त्या संपाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायाधीश आर. एम. बोर्डे व राजेश केतकर या द्विसदस्यीय न्यायमूर्तींपुढे सुनावणी झाली. यावेळी आयोग, कृती समितीचे वकील अ‍ॅड. श्रीमती सीमा चोपडा यांनी कामगारांची बाजू मांडताना आपल्या न्याय-हक्कासाठी कायदेशीर संप पुकारला असल्याचे सांगितले.उच्चस्तरीय समितीने संप करणाºया संघटनांसमवेत चर्चा करणे अपेक्षित असतानाही ती केली नाही म्हणून उच्चस्तरीय समितीने जो अहवाल न्यायालयासमोर दाखल केला तो एकतर्फी असून, त्याची प्रत संघटनांना मिळावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.दरम्यान, न्यायालयाने संपकरी संघटनांना उच्चस्तरीय समितीचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले.