शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘त्या’ रुग्णांच्या कुटुंबातील चौघांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:01 IST

ग्रामीण भागातील एकाच कुटुंबातील दोघांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी असून, त्या रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देसिन्नर तालुका । सर्व जण वैद्यकीय निरीक्षणाखाली

सिन्नर : तालुक्यातील ग्रामीण भागातील एकाच कुटुंबातील दोघांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी असून, त्या रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.मालेगाव प्रवासाचा इतिहास असलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीपाठोपाठ त्याच्या मुलाचा कोरोना तपासणी अहवालदेखील पॉझिटिव्ह आला होता. पहिल्या रुग्णाचा अहवाल आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबाच्या संपर्कातील १३ जणांना व एका वैद्यकीय अधिकाऱ्याला तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहेत. तर रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार पैकी दोघांचे अहवाल सकारात्मक असून अन्य दोघांचे अहवालदेखील निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.मालेगाव येथून परतल्यावर गेल्या ११ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह अहवाल आलेले दोन्ही रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा त्यानंतर कोणाशीही संपर्क आलेला नाही. तर गावात असताना त्यांच्याशी जवळून आलेल्या व्यक्तींचे अहवालदेखील निगेटिव्ह आले असून ते सर्वजण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.प्रत्येकाने काळजी घ्यावी व सर्वेसाठी येणाºया कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. बच्छाव यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल