शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी पंचायत समितीच्या तक्रारीबाबतच्या अहवालासाठी स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 17:39 IST

वणी : दिंडोरी पंचायत समितीत अनियमितता होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांना विभागीय आयुक्त कार्यालयाचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी लेखी स्वरुपात स्मरणपत्र दिले आहे.

ठळक मुद्देदिंडोरी पंचायत समितीअंतर्गत ११ ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत न राहता मनमानी

वणी : दिंडोरी पंचायत समितीत अनियमितता होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांना विभागीय आयुक्त कार्यालयाचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी लेखी स्वरुपात स्मरणपत्र दिले आहे.दिंडोरी पंचायत समितीअंतर्गत ११ ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत न राहता मनमानी करत दुसरीकडे कार्यरत असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली होती. विशेष म्हणजे अनेक महिन्यांपासून त्यांचे वेतनही त्यास अनुसरून काढण्यात आले. तत्कालीन गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्या कार्यकाळापासून ते सध्या कार्यरत गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्या विद्यमान कारकिर्दीतही ही बाब सुरू असल्याची माहिती उघड झाल्याने संघटितपणे सुरू असलेल्या अनियमिततेचे प्रकरण पुढे आले.

याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, विभागीय आयुक्त व संलग्न विभागाकडे तक्रारदाराने तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सखोल चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करण्याबाबत संबधितांना सुचित केले होते. आता वरिष्ठ पातळीवरूनही अहवालाबाबत प्रतीक्षा करण्यात येत असताना जिल्हा परिषदेकडून अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही अहवाल प्राप्त झालेला नाही.

टॅग्स :Governmentसरकारpanchayat samitiपंचायत समिती