शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

येवल्यात ढगाळ हवामानामुळे नागरिकांना दिलासा

By admin | Updated: May 20, 2014 00:11 IST

येवला : उष्म्याने हैराण झालेल्या येवलेकरांना ढगाळ वातावरणामुळे दिसाला मिळाला आहे. १९ मे लग्नाची दांडगी तारीख होती. मंगलाष्टके म्हटली जात असताना वर्‍हाडी मंडळीचे लक्ष मात्र ढगांकडेच होते. परंतु पावसाने लग्नात व्यत्यय न आणल्याने सार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

येवला : उष्म्याने हैराण झालेल्या येवलेकरांना ढगाळ वातावरणामुळे दिसाला मिळाला आहे. १९ मे लग्नाची दांडगी तारीख होती. मंगलाष्टके म्हटली जात असताना वर्‍हाडी मंडळीचे लक्ष मात्र ढगांकडेच होते. परंतु पावसाने लग्नात व्यत्यय न आणल्याने सार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.येवला शहर व तालुक्यात १९ मे रोजी सर्वाधिक लग्ने होती. सकाळपासूनच सारे रस्ते गजबजले होते. आकाशात ढग जमा झाले होते. वर्‍हाडीमंडळी पावसाचा व्यत्यय नको म्हणून मुहूर्ताच्या अगोदरच लग्न लावण्याचीदेखील घाई करीत होते. पण अखेर निसर्गाने वर व वधू पित्यांसह वर्‍हाडीमंडळींना दिसाला दिला.वादळी वार्‍याने शनिवारी व रविवारी येवला तालुक्यात चांगलीच हजेरी लावली. पन्हाळसाठे परिसरात शिवराम बोडके यांच्या घराची वरंडी वादळी वार्‍याच्या तडाख्याने पडल्याने चार लोक जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली व घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.व्यावसायिक नाराजनागरिकांना कमालीच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु याचा रसवंतीगृह व आइस्क्रीम विक्री व्यवसायाला फटका बसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. १० जूनपर्यंत रसाच्या दुकानासह आइस्क्रीमचा धंदा तेजीत होता. परंतु अचानक थंडावा आल्याने या धंद्याला मंदीचे सावट आले आहे.