शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या आठवणीना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 15:16 IST

जायखेडा:येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुप च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नाशिक येथे संपन्न झाला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते. यानंतर दिवंगत मित्र - मैत्रिणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देयावेळी २८वर्ष जुन्या आठवणीना उजाळा देत शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेले ज्ञान व संस्कारा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सन १९९१ मध्ये दहावीची शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्या नंतर वेगवेगळ्या दिशेला गेलेले मित्र-मैत्रिणींनी ठीक ठिकाणाहून येऊन भेटल्याने भा

जायखेडा:येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुप च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नाशिक येथे संपन्न झाला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते. यानंतर दिवंगत मित्र - मैत्रिणींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्नेह भेटीचा आनंद स्पष्ट दिसत होता. सुमारे तीस पिस्तस माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यावेळी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांच्या नोकरी व्यवसाय, कुटुंबाविषयी जाणुन घेतले. अनेक वर्षांनी एकञ आल्याने विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.कार्यक्र माचे सूत्रसंचालन जयंत देवरे यांनी तर प्रास्ताविक जयवंत खैरनार यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याच्या संगोपनाचा निश्चय यावेळी करण्यात आला.कार्यक्र मा दरम्यान शकुंतला खैरनार, वंदना ब्राम्हणकार, प्रविना ब्राम्हणकार, सुजाता गायकवाड, सुनीता महाजन, कल्पना सूर्यवंशी, शैला गांगुर्डे, पुष्पा पाटील, प्रतिभा पगार, मृणालिनी भामरे, सविता मोरे, जयंत देवरे, संजय जगतात, जयवंत खैरनार, पांडुरंग शेवाळे, मनिष बोरसे, सुनिल बागुल, दादाजी घरटे, आदिंनी शालेय जिवणातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. किरण पाटील यांनी आभार मानले.प्त सोबत फोटो - जायखेडा येथील एकता ग्रुपच्या स्नेह मेळाव्या निमित्ताने जमलेले माजी विद्यार्थी व शिक्षक.(12 जायखेडा एकता)