शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकामाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रथम वर्धापन दिन : दर्शनासाठी सिडको परिसरातील भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:26 IST

सिडको : शुभम पार्क येथील रेणुकामाता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

ठळक मुद्देसकळी महाअभिषेक, होमहवन, दुपारी दुर्गा सप्तपदी पाठ सायंकाळी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती

सिडको : शुभम पार्क येथील रेणुकामाता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.शुभमपार्क कला, क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने रेणुका माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सकळी महाअभिषेक, होमहवन, दुपारी दुर्गा सप्तपदी पाठ सायंकाळी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यांनतर भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सचिन म्हसाने, सचिन विधाते, हेमंत भालेराव, यशोदीप जोशी,अतुल देव, अभिजित पाटील, कमलेश शिंदे आदींचा सहभाग होता. दर्शनासाठी व महाप्रसादास भाविकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी नगरसेवक छाया देवांग, दिलीप देवांग, प्रकाश गुंजाळ , रवींद्र काकड, सचिन महाजन, लक्ष्मण बागड, राजहंस खानकरी, पंडित अहेर, आदी सहभागी झाले .