शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

विहिरीत पडलेल्या बछड्याची दोन तासात सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 18:35 IST

सटाणा:सावज शोधण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या सात ते आठ महिन्याच्या बछड्याची वनविभाग आणि नागरिकांनी दोन तासात सुटका करण्यात यश आले.ही घटना आज रविवारी   तालुक्यातील तरसाळी येथे घडली.

ठळक मुद्दे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.मात्र बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे बचाव कार्यात अडथळा आला.यामुळे बचाव पथकाने पोलिसांना पाचारण केल्यानंतर बचाव कार्य सुरळीत करण्यात आले.पथकाने दोरांच्या साह्याने बाज विहिरीत सोडली . बछडा अलगद बाज बसल्याने

सटाणा:सावज शोधण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या सात ते आठ महिन्याच्या बछड्याची वनविभाग आणि नागरिकांनी दोन तासात सुटका करण्यात यश आले.ही घटना आज रविवारी   तालुक्यातील तरसाळी येथे घडली.तरसाळी येथील शेतकरी गोपा पांडुरंग रौंदळ यांच्या शेतात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास सावजच्या शोधार्थ निघालेला बिबट्याचा बछडा थेट विहिरीतच पडला.रौंदळ यांनी तत्काळ वन विभागाचे अधिकारी रमेश साठे यांना माहिती दिली. णात त्याने धूम ठोकली .दरम्यान या बछड्याने रौंदळ यांच्या तीन कोंबड्यांचा फडशा पडल्याचे उघडकीस आले.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे .दरम्यान बछड्याला जंगलात सुरिक्षत ठिकाणी हलविण्यासाठी वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी शेतकº्यांनी केली आहे .