शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या नातेवाइकांनी रेमडेसिविरचा हट्ट टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST

जिल्हाधिकारी मांढरे यांनी सिन्नर तहसील कार्यालयाच्या दालनात महसूल, आरोग्य, पोलीस व पंचायत समिती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर व तालुक्यातील ...

जिल्हाधिकारी मांढरे यांनी सिन्नर तहसील कार्यालयाच्या दालनात महसूल, आरोग्य, पोलीस व पंचायत समिती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहर व तालुक्यातील कोविड रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचा पुरवठा व वितरण आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनची गरज पाहूनच त्याचा वापर करावा, असे मांढरे यांनी सांगितले. आढावा बैठकीस सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा लहाडे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रोहित पगार यांच्यासह आरोग्य, महसूल, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

इन्फो

कोविड सेंटरला भेट

आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला भेट देऊन विविध सूचना दिल्या. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा, स्वच्छता आदींसह विविध बाबींची माहिती त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्याकडून घेत रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय दूर होण्यासाठी सूचना केल्या.

त्यानंतर परमसाई खासगी कोविड सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. माळेगाव येथील ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली.

फोटो - ०४ सिन्नर कलेक्टर

सिन्नर येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे. समवेत उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, डॉ. वर्षा लहाडे आदी.

===Photopath===

040521\04nsk_46_04052021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०४ सिन्नर कलेक्टर सिन्नर येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे. समवेत उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, डॉ. वर्षा लहाडे आदि.