शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ढेकू सरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:21 IST

ढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सहा विरु द्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला; मात्र उपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर झाला.

ठळक मुद्देउपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर

नांदगाव : ढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सहा विरु द्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला; मात्र उपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर झाला. ग्रामपंचायत कार्यालयात निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी व नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्या उपस्थितीत सरपंच ज्योती सूर्यवंशी व उपसरपंच बळीराम चव्हाण यांच्यावरील अविश्वास ठरावावरील विशेष सभा झाली. वैशाली कांतिलाल राठोड, चतुराबाई वसंत सूर्यवंशी, सरलाबाई वाल्मीक सूर्यवंशी, भामाबाई भागीनाथ गायके, मोतीलाल कारभारी राठोड, नारायण बाळा सूर्यवंशी या सदस्यांनी हा अविश्वास आणला होता. ठरावावरील चर्चेच्या वेळी महिला सरपंचांवर अविश्वास आणताना तीन चतुर्थांश मतांची आवश्यकता असल्याने तांत्रिकदृष्ट्या आवश्यक तेवढा कोरम पूर्ण होऊ न शकल्याने हा ठराव पिठाधिकाऱ्यांनी तो फेटाळला; मात्र उपसरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव मात्र मंजूर झाला. सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या समर्थकांनी ठराव फेटाळल्याबद्दल आनंद व्यक्त केला.——————————नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यावर आनंद व्यक्त करताना भाऊसाहेब सूर्यवंशी व ज्योती सूर्यवंशी यांच्यासह समर्थक. (२५ ढेकू)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNo Confidence motionअविश्वास ठराव