शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दडपशाही न करता सनदशीर मार्गाने दाद मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:39 IST

सिन्नर: नाशिक वर्कर्स युनियनने आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घेण्यासठी दडपशाही व आंदोलनाचा मार्ग न स्विकारता कामगार न्यायालयाकडे सनदशीर पद्धतीने दाद मागावी.

सिन्नर: नाशिक वर्कर्स युनियनने आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घेण्यासठी दडपशाही व आंदोलनाचा मार्ग न स्विकारता कामगार न्यायालयाकडे सनदशीर पद्धतीने दाद मागावी. कामगारांचा संप बेकायदेशीर असून कामावर हजर होण्याचे व्यवस्थापनाने वारंवार केलेले आवाहन झुगारून संप चालूच ठेवण्याचा पवित्रा युनियनने घेतला आहे ही दुर्दैवाची बाब असल्याचे स्पष्टीकरण केटा फार्मा व्यवस्थापनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.अशा परिस्थितीत आज ना उद्या कंपनी बंद पडून व्यवस्थापनाचे, कामगारांचे, सिन्नर तालुक्याचे आर्थिक व्यवस्थेचे नुकसानच होईल यात दुमत नसल्याचे मतही कंपनीने दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे. कारखान्यात एकूण ९० ते ९५ कामगारांपैकी सध्या ४७ कामगारांनी नाशिक वर्कर्स युनियनचे सभासत्व स्वीकारून पगारवाढीसाठी मागील ७ महिन्यापासून संप पुकारलेला आहे. याबाबत युनियन प्रतिनिधींशी कामगार आयुक्तासमोर व्यवस्थापनाने वेळोवेळी चर्चा केली असल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. पगार वाढ देणे का शक्य नाही याची कारणेही दिली आहेत. कंपनीच्या मनुष्यबालावरील खर्च सध्या जवळजवळ २० टक्के असून तो २००१ मध्ये फक्त ५ टक्के होता. हाच खर्च आमच्या स्पर्धकांचा ३ ते ५ टक्के असतो असे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या किमान वेतन १० हजार रुपये असून आमच्या कामगारांचा सरासरी मासिक पगार २२ हजार रुपये असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.संपावरील कामगार दडपशाहीचा वापर करीत आहे व कामावर येणाऱ्या कर्मचाºयांना कामावर न येण्याचे धमकावून कंपनीचे कामकाज बंद पाडू पाहत असल्याचा आरोप कारखाना व्यवस्थापनाने केला आहे. कामगारांनी पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचेही कारखाना व्यवस्थापनाने म्हटले आहे.कंपनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी कंपनीचे उत्पादन चालू ठेवणे गरजेचेच आहे.

टॅग्स :Strikeसंप