शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समको बँकेकडून व्याजदरात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST

सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष कैलास येवला यांनी सांगितले, कोविड-१९ महामारीमुळे गेल्या दोन ...

सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष कैलास येवला यांनी सांगितले, कोविड-१९ महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बाजारात मंदी निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे व्यापार, उद्योग, व्यवसायाला घरघर लागली आहे. व्यापार, व्यवसायासाठी अनेकांनी बँकेची कर्ज काढलेली असताना लॉकडाऊनमुळे बँक व कर्जदाराची मोठी हानी झालेली आहे. थकबाकीचे आकडे फुगू लागले आहेत.

बाजारात व्यवसाय नसल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यवसाय, व्यापार, उद्योगांना चालना मिळावी, यासाठी समको बँक संचालक मंडळाने आपल्या कर्ज व्याजदरात मोठी कपात केली आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष कल्पना येवला, संचालिका रूपाली कोठावदे, संचालक पंकज ततार, जयवंत येवला, शरद सोनवणे, दिलीप चव्हाण, जगदीश मुडवरे, प्रवीण बागड, प्रकाश सोनग्रा, तुषार खैरनार, मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे आदी उपस्थित होते.

इन्फो

१० लाखांपर्यंत कॅश क्रेडिट

दोन लाख रुपयांपर्यंत १३ टक्के, तर २ लाखांपुढील रकमेसाठी ११ टक्के व्याजदर ठेवण्यात आला आहे. सोने तारण कर्जाच्या व्याजदरातदेखील ९.५० टक्के दर ठेवण्यात आला असून १० लाखांपर्यंत कॅश क्रेडिटची सुविधा उपलब्ध केली आहे. चारचाकी वाहनांसाठी ९.५० टक्के व्याजदर आकारला जाणार असल्याची माहितीही येवला यांनी दिली.

फोटो- १७ कैलास येवला

===Photopath===

170621\17nsk_19_17062021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ कैलास येवला