शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रोपा अभावी्रकांदा लागवडीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 17:01 IST

ओतुर :कळवण तालुक्यांतील कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या ओतुर परीसरात कांदा रोपाअभावी शेतकरी हतबल झाला असुन दरवर्षी पेक्षा या वर्षी उत्पादनात घट होणार आहे.

ठळक मुद्दे शेतकरी हतबल :उत्पादनात होणार घट

या वर्षी सततचया पडणारया अवकाळी पावसामुळे तीन तीन टाकलेली लाल व उनहाळी कांदा रोपे खराब झाल्यामुळे रोपांची टंचाई सर्वत्रआहे त्यामुळे तयार पोरांचे भाव गगवाला भिडत आहेत त्यांच बरोबर रोपे रातरीतुन चोरीला जातआहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी नांदगाव वमालेगाव परीसरातुन महागडी कांदा रोपे विकत आणली आहेत तेही अंदाजे एक एकर लागेल एवडे रोपाचे ५० ते६० हजार रु पये मोजावे लागत आहेत.आहे.तसेच ढगाळ वातावरण व धुके यामुळे उरली सुरली रोपेही खराब होउन वाढ खुटंली आहे.महागडी बियाणे टाकुन रोपे कशी बशी तयार केली आहेत.यावेळी रब्बीचे नियोजन पुरन पणे कोलमडलं असुन दरवर्षी पेक्षा कांदा लागवड एक महीना उशिरा होत आहे उरलेली रोपे लागवडीसाठी सर्वत्र लगबगदिसुन येत आहे लागवडीसाठी बाहेर गावातुनमजुर आनलेजात आहेत खतांचया किमतीत वाढ झाली आहे असे असले तरी शेतकºयांनी हार न मानता गव्हा पेक्षा कांदापरवडतो म्हणून महागडी रोपे आनुन लागवड करीत आहेत. सधा प्रत्येक शेतकºयाकडे भरपुर पाणी आहे.त्यामुळं उनहाळ कांद्यांचं पिक आरामात निघणयाची शक्यता आहे.सधा रोप विक्र ेत्यांची चांदीच होत आहे सर्वत्र रोप रोप करत आहेत जयांचे कडे रोप आहे. ते सोशल मेडीयावर टाकतात लगेच एक दिवसात रोप विकले जाते सधा सर्वत्र कोणी कांद्यांचं रोप देता का रोप असा सुरऐकावयास मिळतो. त्यामुळे अगोदरच खरीप वाया गेलयने रबबी ची अशी परीस्थीती झाल्याने बळीराजाचे संपुर्ण वर्षाचे नियोजन कोलमडलं आहे सधा कांद्यास चांगले भाव असल्याने शेतकरीमहागडी रोपे विकत आणुन लागवड करीत आहेत.