शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक सरकारचे मंत्री, हाफिज सईदचा मुलगा अन् पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड एकाच मंचावर..!
2
आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट
3
पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रास्त्रांचा बार फुसका कसा निघाला? उत्तर देताना चिनी संरक्षण प्रवक्त्यांची उडाली फे फे
4
३५०० रुपयांसाठी देशाशी गद्दारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाचा मोठा खुलासा
5
"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा
6
मराठी मुलासोबत अमरीश पुरींच्या लेकीने केलंय लग्न, अभिनय क्षेत्रापासून दूर राहून करते हे काम
7
खळबळजनक! दातावर उपचार करणं पडलं महागात; सलाईनच्या १ बॉटलने घेतला ८ जणांचा जीव
8
देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
9
"शाहरुखला कानाखाली मारली तेव्हा सेटवर...", अभिनेत्रीने 'जोश'मधील त्या सीनची सांगितली गोष्ट
10
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
11
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."
13
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
14
"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया
15
फक्त बचत नाही, 'स्मार्ट' गुंतवणूक करा! करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा!
16
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
17
शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड
18
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
19
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी

औषधनिर्माण अधिकारी भरती सोमवारी

By admin | Updated: July 28, 2014 00:56 IST

औषधनिर्माण अधिकारी भरती सोमवारी

 

नाशिक : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी औषधनिर्माण अधिकारीपदाची स्थगित करण्यात आलेली भरतीप्रक्रिया सोमवारी (दि.२८) होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़ कंत्राटी औषधनिर्माण अधिकारी या १४ पदांसाठी परिचारिकांच्या भरतीप्रक्रियेसह ही भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली होती़ परंतु परिचारिकांच्या चार जागासांठी साडेपाचशे उमेदवार हजर राहिल्याने गोंधळ उडाला होता़ यंत्रणा अपूर्ण पडल्याने औषधनिर्माण अधिकारी पदाचे अर्ज स्वीकारण्यात आले; परंतु त्यांच्या मुलाखती न घेता ही प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. परिचारिकांच्या प्रक्रियेत गोंधळ झाल्याने तीही भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे़ औषधनिर्माण अधिकारीपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी मुलाखतीच्या ठिकाणी लावण्यात आली आहे़ १४ जागांसाठी एकास पाच याप्रमाणे गुणानुक्रमे ७० पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे़ २८ जुलैला उपस्थित राहण्याचे आवाहन माले यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)