शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

दिंडोरी तालुक्यात विक्रमी मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:49 IST

पिंप्रजला सर्वाधिक तर खेडगावला सर्वात कमी मतदान

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विक्र मी ७४ टक्के शांततेत मतदान झाले असून ९७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे सर्वाधिक मतदान पिंप्रज येथे ९०.६० तर सर्वात कमी खेडगाव येथे ४९.७३ टक्के मतदान झाले. दिंडोरी तालुक्यात निगडोळ येथे मतदारांना दारू का वाटली असा संतप्त सवाल काही महिलांनी बुथवरील राजकीय कार्यकर्त्यांना विचारत मतदान प्रक्रि या बंद करण्याची मागणी केली अखेर त्यांची समजूत काढण्यात आली मात्र यापुढे दारू वाटू नये व दारू बंदी करण्याची मागणी महिलांनी केली.गट-गणनिहाय मतदानाची आकडेवारीअहीवंतवाडी २५१०३ (७६.६२)कसबे वणी २१९९३ (६८.६५)खेडगांव २५५३५ (७५.३५)कोचरगाव २४०७३ (७५.१४)उमराळे बु. २२६३७ (७२.६३)मोहाडी २३०१९ (७०.६८)गण : टिटवे १२३०८ (७३.९०)अहिवंतवाडी १२७९५ (७९.४३)लखमापुर १११११ (७२.६१)कसबे वणी १०.८८२ (६५.०३)मातेरेवाडी १२९७४ (७५.१७)खेडगांव १२५६१ (७५.५३)ननाशी ११४७५ (७१.७७)कोचरगाव १२५९८ (७८.५०)मडकीजाम ११५०९ (७६.४८)उमराळे बु. १११२८ (७४.७०)पालखेड बंधारा ११९३१ (७२.६३)मोहाडी ११०८८ (६८.७०)