शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरू येथे  संजीवनीने मोडला  कविताचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:20 IST

बंगळुरू येथे रविवारी झालेल्या टीसीएस जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवी विक्रमही प्रस्थापित केला. तिने ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविला.

ठळक मुद्दे३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविलाजागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी दबदबा कायम कविता राऊत हिने यापूर्वी या स्पर्धेत ३४:३२ मिनिटांची उत्कृष्ट वेळ नोंदविली होती

नाशिक : बंगळुरू येथे रविवारी झालेल्या टीसीएस जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवी विक्रमही प्रस्थापित केला. तिने ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळविला. बंगळुरू येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी दबदबा कायम राखला आहे. यापूर्वी कविता राऊत, मोनिका आथरे यांनी या स्पर्धा जिंकल्या असून, आता संजीवनीनेदेखील स्थान मिळविले आहे. सावरपाडा एक्स्प्रेस आणि संजीवनीची मार्गदर्शक असलेल्या कविता राऊत हिने यापूर्वी या स्पर्धेत ३४:३२ मिनिटांची उत्कृष्ट वेळ नोंदविली होती. तिचा हा विक्रम मागे टाकत संजीवनीने रविवारी (दि.२७) रोजी झालेल्या स्पर्धेत ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत कवितालाही मागे टाकले. या स्पर्धेत संजीवनीने सुवर्णपदक पटकाविले, तर स्वाती गाढवे आणि करणजित कौर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.  कॉनवेल्थ स्पर्धेती संधी हुकलेल्या संजीवनीचे आगामी लक्ष्य एशियन क्रॉसकन्ट्री असून त्यादृष्टीने तिची जोरदार तयारी सुरू आहे. बंगळुरू येथील विक्रमी धाव घेत संजीवनीने आपले मनसुबे स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत दुसऱ्या आणि तिसºया स्थानावर राहिलेल्या धावपटूंपेक्षा संजीवनीचा वेग अधिक होता. त्यांच्यापेक्षा दोन मिनिटे आधी तिने ही स्पर्धा पूर्ण केली. साउथ एशियन स्पर्धा जिंकल्यानंतर कविता बंगळुरूतील स्पर्धेत सहभागी झाली होती. 

टॅग्स :Sportsक्रीडा