शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसकडून लोकसभेच्या नावाची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 02:01 IST

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससोबत लढविण्याची तयारी एकीकडे केली जात असतानाच कॉँग्रेसने आपल्याही उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून, त्यासाठी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाशिक, दिंंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या नावाची शिफारस करण्यात आली.

ठळक मुद्दे इच्छुक उमेदवार व पक्षाची तयारी या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससोबत लढविण्याची तयारी एकीकडे केली जात असतानाच कॉँग्रेसने आपल्याही उमेदवाराची चाचपणी सुरू केली असून, त्यासाठी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नाशिक, दिंंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या नावाची शिफारस करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हा कॉँग्रेस कमिट्यांना जिल्हा निवड मंडळाची बैठक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा या तीन जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी जिल्हा निवड मंडळाची बैठक जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव व बळवंत गोडसे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी रमेश झामरू कहांडोळे, नयना गावित, काशीनाथ बहिरम यांच्या नावांची शिफारस करण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी नाशिक जिल्ह्णातून एकमेव डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, अनिल अहेर यांनी मार्गदर्शन केले.बैठकीस आमदार निर्मला गावित, शिरीषकुमार कोतवाल, राजेंद्र मोगल, डॉ. राजेंद्र ठाकरे, निवृत्ती लहरे, जयश्री बर्डे, विनायक सांगळे, समीर देशमुख, ज्ञानेश्वर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारीवर चर्चाबैठकीत विधान परिषदेचे माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. शिवाजीराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व तालुकाध्यक्षांशी बूथ कमिट्याचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्व तालुकाध्यक्ष यांच्याशी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार व पक्षाची तयारी या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.