शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST

मोरे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत असल्याने शहरात विकास कामांची रेलचेल सुरू असतानाच ...

मोरे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत असल्याने शहरात विकास कामांची रेलचेल सुरू असतानाच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या माध्यमातून प्रथमच तब्बल पाच कोटी पाच लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर केला असून त्यासंबंधित कामांचे प्रशासकीय मान्यता आदेश देखील परिषदेस प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत ३ कोटी ५४ लाख ६७ हजार ६३७ इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. नागरी दलितेतर योजनेंतर्गत ७१ लाख ७८ हजार रुपयांत प्रभाग क्र. १० मधील नाशिक नाका ते पिंपळेश्‍वर मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी २९ लाख ७० हजार रुपये, प्रभाग क्र. ८ मध्ये बाजार ओटे परिसरात काँक्रिटीकरणासाठी २३ लाख २५ हजार रुपये, रस्ते अस्तरीकरणासाठी १२ लाख ६७ हजार रुपये, प्रभाग क्र. ५ मधील सफाई कॉलनी येथे पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी ६ लाख १६ हजार रुपये निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, गटनेते राकेश खैरणार, महेश देवरे, काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती राहुल पाटील, संगीता देवरे, शमा मन्सुुरी, सुवर्णा नंदाळे, नगरसेवक बाळू बागुल, सुनीता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, निर्मला भदाणे, आरिफ शेख, आशा भामरे, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, डॉ. विद्द्‌या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.