शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

संशोधनाची खरी सुरुवात पीएचडी नंतरच

By admin | Updated: May 18, 2014 00:26 IST

श्रीवास्तव : प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम

श्रीवास्तव : प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमनाशिक : संशोधनाची खरी सुरुवात पीएचडीनंतरच सुरू होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी केले.महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे पंचवटी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे वाणिज्य प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे समन्वयक आमदार डॉ. अरुण पाटील, डॉ. सतीश श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. के. आर. शिंपी व्यासपीठावर उपस्थित होते. दीप्ती भुतडा यांनी स्वागत केले.डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, संगणक इंटरनेटमुळे ज्ञानाची नवीन दालने उघडली असून, शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवून विद्यार्थ्यांची तृष्णा भागवावी. संशोधकाने पक्षपातीपणा करू नये. डॉ. शिंपी म्हणाले की, ज्ञानाबरोबरच गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध करणार्‍या विद्यार्थ्यांनाच उत्तम रोजगार संधी आहेत. व्यवसायाभिमुख विद्यार्थी घडविण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षणातील नवे प्रवाह आत्मसात करायला हवेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेत उच्च शिक्षणाचा विस्तार, समान संधी, सवार्ेत्तमता, संशोधन, दर्जेदार शिक्षण, ई-गव्हर्नन्स फॅकल्टी डेव्हलपमेंटला महत्त्व देण्यात आले आहे. सध्या देशात आठशे विद्यापीठ आणि ३५ हजार महाविद्यालये आहेत. त्यांची संख्या पंधराशेने वाढणार आहे. डॉ. हरिष आडके म्हणाले, शिक्षणात गळतीचे प्रमाण भारतात मोठे आहे. १४ टक्के विद्यार्थीच पदवी घेतात. त्यामुळे संशोधन गरजेचे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ ११६७ साली तर पुणे विद्यापीठ १९४९ साली सुरू झाले. भारत संशोधनात अजूनही मागे आहे. संशोधनासाठी सखोल वाचन, चिंतन हवे, असेही डॉ. आडके म्हणाले.