शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात वाचन संस्कार महत्त्वाचे : सुषमा पौडवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:19 IST

पैठणीवर मोर असो वा पोपट तो बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे पदर एकत्र येतात़ यासारखेच वाचन या विषयाचेही वेगवेगळे पदर असून, वाचन हा एक संस्कार असल्याचे प्रतिपादन डॉ़ सुषमा पौडवाल यांनी केले़ यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेचे बारावे पुष्प ‘वाचन संस्कार व संस्कृती : काल-आज-उद्या’ या विषयावर त्यांनी गुंफले़

नाशिक : पैठणीवर मोर असो वा पोपट तो बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचे पदर एकत्र येतात़ यासारखेच वाचन या विषयाचेही वेगवेगळे पदर असून, वाचन हा एक संस्कार असल्याचे प्रतिपादन डॉ़ सुषमा पौडवाल यांनी केले़ यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेचे बारावे पुष्प ‘वाचन संस्कार व संस्कृती : काल-आज-उद्या’ या विषयावर त्यांनी गुंफले़  स्व़ निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यानात बोलताना पौडवाल पुढे म्हणाल्या की, वाचन हा एक संस्कार असून, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत़ आमच्या लहानपणी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती तसेच त्याकाळी टीव्हीदेखील नव्हता़ तेव्हा घरातील आजी संस्कृतचे श्लोक, ‘उठा उठा चिऊताई’ यासारख्या कविता पाठ करून घ्यायची, कथा सांगायची म्हणजेच एकप्रकारे वाचनाचे संस्कारच करीत असे़  आमच्या महाविद्यालयीन काळात अर्थात टीव्हीचे तुरळक आगमन झाल्यानंतरही उन्हाळ्यातील मे महिना व दिवाळीची सुटी ही खास वाचनासाठीच असायची़ आडगुळं- मडगुळं म्हणणारी आई ही वाचनाचा पायाच घालत असते़ चांगल्या वाचनाचे मूळ हे मार्गदर्शनावर अवलंबून असल्याचे पौडवाल यांनी सांगितले़श्रीकांत येवलेकर यांनी व्याख्यात्या डॉ़ पौडवाल यांचा परिचय करून दिला़ वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व्याख्यात्यांचा सत्कार करण्यात आला़ व्यासपीठावर श्रीकांत बेणी, मधुकर झेंडे, संगीता बाफणा, बाबासाहेब दातार होते़आजचे व्याख्यान  वक्ते : जयंत नारळीकर, पुणे,  विषय : पृथ्वीपलीकडे जीवसृष्टीचा शोध