शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

धान्यपुरवठ्याबाबत वाचला तक्रारींचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:53 IST

पुरवठा विभागा कडून शिधा पत्रिका लाभार्थी कुटुंबांची कुचंबणा

ठळक मुद्देविभक्त कुटुंबांना नवीन रेशन कार्ड मिळावेत व आदिवासी कुटुंबाचा अंत्योदय योजनेतील समावेश वाढवावा

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : पुरवठा विभागा कडून शिधा पत्रिका लाभार्थी कुटुंबांची होत असलेली कुचंबणा व स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेल्या अरेरावी बद्दल तालुक्यातील ग्रामीण भागातील अदिवासी महिलांनी आमदार दिलीप बोरसेंकडे तक्र ारींचा पाढा वाचला.बोरसे यांनी तालुका पुरवठा अधिकारी एस.जी.भामरे यांना कार्यालयात बोलावून ग्रामिण भागातील महिलांच्या तक्र ारी ऐकून घेण्यासाठी पाचारण केले. यावेळी भिलवाड येथील महिलांनी पुरवठा विभागाच्या तक्रारी मांडल्या. कुटुंब विभाजना मुळे विभक्त कुटुंबांना नवीन रेशन कार्ड मिळावेत व आदिवासी कुटुंबाचा अंत्योदय योजनेतील समावेश वाढवावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी बोरसे यांनी तालुका पुरवठा अधिकारी भामरे यांना तक्रारी निवारण्यासाठी सूचना केल्या. यावेळी कमलबाई पवार, जिजाबाई सोनवणे, सुशिलाबाई सोनवणे, मालतीबाई पवार, सम्रताबाई माळी, हिराबाई सोनवणे, लताबाई सोनवणे, चंद्रकला पाठक,निर्मलाबाई चौधरी आदींसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिक