शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नामपूर प्रीमिअर लीग क्रि केट स्पर्धेत आरसीबी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 16:45 IST

नामपूर : येथील स्ट्राइकर क्रि केट क्लबच्या वतीने आयपीएल क्रि केट स्पर्धांच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या नामपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) क्रि केट स्पर्धेत आरसीबी संघाने ४१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व मानाची ट्रॉफी मिळविली. उपविजेत्या दादा इलेव्हन संघास ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.

ठळक मुद्देस्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा आरिफ पठाण आॅरेंज कॅपचा मानकरी ठरला. तर सर्वाधिक बळी घेणारा दीपक गलांडे पर्पल कॅपचा मानकरी ठरला. उत्कृष्ट झेल शरद पवार, तर उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरव गायकवाड यास गौरविण्यात आले. दीपक गलांडे हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला.

नामपूर : येथील स्ट्राइकर क्रि केट क्लबच्या वतीने आयपीएल क्रि केट स्पर्धांच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या नामपूर प्रीमिअर लीग (एनपीएल) क्रि केट स्पर्धेत आरसीबी संघाने ४१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व मानाची ट्रॉफी मिळविली. उपविजेत्या दादा इलेव्हन संघास ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.पारितोषिक वितरण सोहळ्यास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, माजी सरपंच प्रमोद सावंत, पुष्पा मुथा, सोनाली निकम, डॉ. दिकपाल गिरासे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, भरत सावंत, विनोद शिरापुरी, जगदीश सावंत, एनपीएल निवड समितीचे अध्यक्ष अनिल सावंत आदी उपस्थित होते.एनपीएल समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार झाला. विजेत्या संघास एनपीएल चषक प्रथम क्र मांकाचे बक्षीस डॉ. तुषार शेवाळे यांनी दिले, तर द्वितीय पारितोषिक सभापती यतिंद्र पाटील यांच्याकडून देण्यात आले. आगामी काळात एनपीएल स्पर्धेची व्याप्ती जिल्हास्तरापर्यंत वाढवावी असे आवाहन, डॉ. तुषार शेवाळे यांनी यावेळी केले. आरसीबी, प्रफुल्ल वॉरिअर्स, सोना इलेव्हन, बागलाण टायर्स, अजिंक्य टायगर्स, दादाज इलेव्हन अशा सहा टीम्सची निवड करण्यात आली. स्पर्धा काळात साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात आले.