शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांना लवकरच मिळणार आरसी बुक

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय : एक लाख बुकचे प्रिंट

पंचवटी : स्मार्ट कार्ड बंद झाल्यानंतर नवीन ठेका न निघाल्याने वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या आरसी बुकचा तिढा वाढला होता; मात्र आता नवीन एक लाख आरसी बुकचे प्रिंट केल्याने वाहनधारकांना लवकरात लवकर आरसी बुकचे वाटप केले जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे.वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्मार्ट कार्ड दिले जात होते. मात्र स्मार्ट कार्डचा ठेका संपल्याने नवीन ठेका निघाला नाही. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा आरसी बुक दिले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून आरसी बुकचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांना आरसी बुकसाठी वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. दोन दिवसांपूर्वीच कळसकर यांनी स्वत:च शासनाच्या नियमानुसार नवीन एक लाख आरसी बुकचे प्रिंट केले आहे. नवीन आरसी बुक प्रिंट केल्याने ज्या वाहनधारकांना आरसी बुक मिळाले नव्हते त्यांना लवकरात लवकर आरसी बुक वाटप केले जाणार असल्याचे कळसकर यांनी सांगितले. आरसी बुक मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून वाहनधारक तसेच एजंटांकडून वारंवार तक्रार केली जात होती. मात्र प्रिंटिंगअभावी कामे खोळंबली होती. (वार्ताहर)