शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लिश स्कूलमध्ये विकृतींच्या रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 15:57 IST

लासलगाव : येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध गीतांवर दांडिया नृत्य सादर केले.

ठळक मुद्देप्रादेशिकवाद, स्त्री-पुरुष विषमता, हुंडाबळी आदी विकृतींचे नावे देण्यात आली

लासलगाव : येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध गीतांवर दांडिया नृत्य सादर केले.संस्थेचे जनरल सेक्र ेटरी गोविंद होळकर यांच्या संकल्पनेतून पारंपारिक पद्धतीने रावण दहन न करता शाळेच्या कला शिक्षिका मृणाल बकरे व भारती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस पोटे, प्रियंका कोकणे, प्रशांत खुर्दे व पियुष पाटील या विद्यार्थ्यांनी शाळेतील टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरण पूरक रावणाच्या प्रतिमेची निर्मिती केली. रावणाच्या दहा तोंडांना अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूण हत्या, प्रदूषण, अहंकार, जातीयवाद, प्रादेशिकवाद, स्त्री-पुरुष विषमता, हुंडाबळी आदी विकृतींचे नावे देण्यात आली होती. विजयादशमी निमित्त उपस्थितांना या विकृतींची माहिती देऊन तिचे दहन करण्याचे आवाहन या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हसमुख पटेल यांनी केले. उप मुख्याध्यापिका माधवी सहाय यांनी नवरात्रीची माहिती दिली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध रंगीत आकर्षित दिवे बनविले याकामी त्यांनी विभाग प्रमुख आशा जाधव, भारती पवार यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रियदर्शनी गायकवाड यांनी केले.