शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अभ्यास दौऱ्यावर रवाना रवळजी ग्रामपंचायतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:07 IST

कळवण : कळवण तालुक्यातील रवळजी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौर्याचे आयोजन करण्यात आले असून. यासाठी रवळजी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व अभ्यास दौºयासाठी जाणारे शेतकरी हे तरु ण युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आता नविन तंत्रज्ञान पध्दतीचा वापर शेतीत कसा होऊ लागला आहे, व अशा सर्व विषयाची माहिती शेतकºयांना व्हावी यासाठी या अभ्यास दौºयांचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामसेवक चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देकृषी प्रदर्शन महोत्सवाला देखील शेतकरी वर्ग उपस्थिती लावणार

कळवण : कळवण तालुक्यातील रवळजी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौर्याचे आयोजन करण्यात आले असून. यासाठी रवळजी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व अभ्यास दौºयासाठी जाणारे शेतकरी हे तरु ण युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आता नविन तंत्रज्ञान पध्दतीचा वापर शेतीत कसा होऊ लागला आहे, व अशा सर्व विषयाची माहिती शेतकºयांना व्हावी यासाठी या अभ्यास दौºयांचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामसेवक चव्हाण यांनी दिली.सन २०१९-२० च्या १४ व्या वित्त आयोगामधुन २५ टक्के खर्च करण्याची तरतुद आहे. शिक्षण आरोग्य उपजिवीका त्यातुन हा शेतकरी अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. कळवण तालुक्यातुन प्रथमच हा शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला असल्याची माहिती देखील संबंधित अधिकाºयांनी यावेळी दिली.शेतकरी अभ्यास दौºयामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राळेगणसिध्दी, हिवरे बाजार, पुणे, औरंगाबाद तसेच बारामती येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन महोत्सवाला देखील शेतकरी वर्ग उपस्थिती लावणार आहेत.शेतकरी दाºयासाठी भास्कर भालेराव, बबन वाघ, दिपक गांगुर्डे, सुभाष पगार, विनोद भालेराव, भाऊसाहेब बागुल, साहेबराव गांगुर्डे, प्रकाश वाघ, राजेंद्र वाघ, संदिप वाघ, सागर निकम, विजय वाघ, सचिन भालेराव, हिरामण वाघ, अनिलेश जाधव, अजय भालेराव, दिपक जाधव, धनराज कुवर, पप्पु भालेराव, बाबुलाल पालवी, अशोक जगताप आदींची निवड झाली आहे.कळवण तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनी रवळजी ग्रामपंचायतचा आदर्श घेऊन गावातील युवक शेतकरी बांधवाना पारंपरिक शेती ऐवजी नविन तंत्रज्ञान पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाशी सल्ला मसलत करु न अभ्यास दौºयाचे आयोजन करावे.- नितीन पवार, आमदार.

टॅग्स :FarmerशेतकरीTravel Tipsट्रॅव्हल टिप्स