शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदार १ जूनपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:58 IST

नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य विविध मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ३१ मेपासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही तसेच १ जूनपासून धान्य वितरण करणार नसल्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.

नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य विविध मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ३१ मेपासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही तसेच १ जूनपासून धान्य वितरण करणार नसल्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे ५ दुकानदारांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या रेशन दुकानदारांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे तसेच एप्रिल, मे, जून महिन्यासाठी मोफत दिलेले तांदूळ व डाळ विक्रीचे कमिशन त्वरित देण्यात यावे, सर्व दुकानदार व मदतनीस यांना कोरोना संरक्षण किट द्यावे, जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही तोपर्यंत कार्डधारकांचे ई-पॉश मशीनवर अंगठा न घेता त्याच्या नॉमिनीचा अंगठा घेण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.दुकानदारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे, शेख निसार, जितू पाटील, भगवान आढाव, किरण काथे, रवींद्र पगारे, एकबाल खान,पद्माकर पाटील, प्रवीण शेवाळे आदींनी केले आहे.--------------------------------४तामिळनाडूमध्ये रेशन दुकानदारांना दिल्या जाणाºया मानधनाप्रमाणे राज्यातील दुकानदारांना मानधन देण्यात यावे आदी मागण्या दुकानदार संघटनेने केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास ३१ मेपासून एकही दुकानदार धान्य उचलण्यासाठी चलन भरणार नाही, त्याचबरोबर १ जूनपासून धान्य वितरित करणार नसल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक