शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

चौकट- बदाम १०० रुपयांनी स्वस्त अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुकामेव्याच्या आवकेवर काहीसा परिणाम झाल्याने मध्यंतरी बदामाचे दर दुपटीने वाढले ...

चौकट-

बदाम १०० रुपयांनी स्वस्त

अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुकामेव्याच्या आवकेवर काहीसा परिणाम झाल्याने मध्यंतरी बदामाचे दर दुपटीने वाढले होते. या सप्ताहात त्यात किलोमागे ५० ते १०० रुपयांची घसरण झाली आहे. डाळींचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

चौकट-

टमाटा ७.५० रुपये किलो

बाजार समितीत टमाट्याची आवक टिकून असून घाऊक बाजारात टमाटा सर्वसाधारणपणे ७.५० रुपये किलो विकला जात आहे. वांगी दर वाढले असून कमीत कमी दहा तर सर्वसाधारणपणे १९ रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे.

चौकट-

मोसंबी ३५ रु. किलो

नाशिक बाजार समितीत शनिवारी ७० क्विंटल मोसंबीची आवक झाली होती. मोसंबीला २५ ते ३५ रुपये दर मिळाला आरक्ता डाळिंब सरासरी ३७.५० रुपये किलो दराने विकले गेले.

कोट-

किराणा बाजारात सध्या ग्राहकी कमी असल्याने मालाला उठाव कमी आहे. मध्यंतरी वाढलेले दर सध्या स्थिर असून तेलाचे दरही काही प्रमाणात उतरले आहे. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी

कोट-

सतत पाऊस असल्यामुळे शेतातून भाजीपाला काढता येत नाही. यामुळे नुकसान होत आहे. भाजीपाला पिकविणारे शेतकरी यावर्षी पूर्णपणे अडचणीत आले आहे. कोणत्याही मालाला चांगला दर मिळत नसल्याने खर्चही निघत नाही- परसराम रसाळ, शेतकरी

कोट-

कोरोना संकटामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यावेळी गॅस सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरखर्च वाढला आहे. शासनाने किमती कमी कराव्यात - अंजली पवार, गृहिणी