शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवकचा ‘जवाब दो’ मोर्चा महापालिकेवर धडक : सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:21 IST

विविध समस्या घेऊन शहर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचा ‘जवाब दो’ मोर्चा शुक्रवारी (दि. १५) महापालिकेवर येऊन धडकला.

ठळक मुद्दे‘वाह रे मोदी तेरा खेल, लूट गयी जनता विकास हुआ फेल’भाजपा के दिन आ गये अच्छे, जनता को जो खा गये कच्चे’ मोर्चाच्या मार्गावर कार्यकर्त्यांसाठी पाण्याचे पाऊच

नाशिक : ‘वाह रे मोदी तेरा खेल, लूट गयी जनता विकास हुआ फेल’, ‘भाजपा के दिन आ गये अच्छे, जनता को जो खा गये कच्चे’ अशा घोषणा देत शहरातील विविध समस्या घेऊन शहर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचा ‘जवाब दो’ मोर्चा शुक्रवारी (दि. १५) महापालिकेवर येऊन धडकला. महापालिकेने समस्यांची सोडवणूक केली नाही तर आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला.शहर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने आयोजित या मोर्चाला बी. डी. भालेकर मैदानापासून सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, रायुकॉँचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, मनपातील गटनेते गजानन शेलार, अर्जुन टिळे, राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचे नियोजन होते. त्या पार्श्वभूमीवर मोर्चाचे ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यात आले. प्रत्यक्षात हजाराच्या आसपास मोर्चेकरी सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गावर कार्यकर्त्यांसाठी पाण्याचे पाऊचही ठेवण्यात आले होते. मोर्चाच्या अग्रभागी ताशा वाजविला जात होता.