शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

घुबडसाका पाडयावर अवतरले राष्ट्रपुरूष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:31 IST

भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते.

पेठ : तालुक्यातील भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते.जि.प.प्रा.शाळा घूबडसाका येथ’ प्रजासत्ताक दिना निमीत्त ध्वजवंदन व वार्षिक सांस्कृतिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरीत विविध राष्ट्रपुरु षांच्या वेषभूषेतील विद्यार्थी सहभागी झाले. सदर कार्यक्र माचे आकर्षण होते ते प्रभात फेरी मध्ये असलेले म.गांधीजी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. सांस्कृतिक कार्यक्र माध्ये घेण्यात आलेला सर्वात आकर्षक होती ती म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत नाटिका हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई सर्वांना महात्मा गांधीजी कशा पद्धतीने एकत्र केले. या धर्तीवर आधारित मूक नाटिका.देश भक्तीपर गितावर आधारित लेझीम नृत्य,समूहनृत्य,वैयक्तीक नृत्य व भाषण आदी उपक्र म राबवण्यात आले. याप्रसंगी सरपंच गणपत गहले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश गहले ,जना मोरे,दिलीप राऊत, अंबादास गायकवाड,गणपत करपट, रमेश करपट,पंडित मोहंडकर,श्रवण गावित, एकनाथ गावित,जनार्धन राऊत, योगेश जाधव,भास्कर जाधव, नंदू गावित,देविदास मोहंडकर,पुंडलिक जाधव,देविदास गायकवाड, यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक छगन भोये यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचलन तर सचिन इंगळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRepublic Dayप्रजासत्ताक दिन