शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

रास्ता रोकोने नागरिक वेठीस

By admin | Updated: September 15, 2015 23:51 IST

चक्काजाम : वाहतूक कोंडीने मनस्ताप

नाशिक : सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ‘जेल भरो’ आंदोलनाची हाक देत कुंभनगरीची ‘द्वारका’ अडविली. याचा फटका सकाळी बाहेर पडलेल्या नोकरदार नाशिककरांना सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रलंबित मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली द्वारका, लेखानगर, अमृतधाम येथे रास्ता रोको केला. यावेळी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर आले अन् ठिय्या मांडल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. सर्व कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वर्गणी काढून मदतनिधी उभारला असता, तर कदाचित या राजकीय पक्षाची जनमानसात प्रतिमा उंचावण्यास मदत झाली असती आणि असे मत व्यक्त करण्यात आले. आंदोलनादरम्यान, रुग्णवाहिकादेखील कोंडीत सापडल्या होत्या. (प्रतिनिधी)