शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीखोर दलालास अटक

By admin | Updated: April 20, 2017 00:53 IST

नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़

 नाशिक : गुजरातमधील उद्योगपतीच्या वसुलीबरोबरच खंडणी उकळणाऱ्या संशयित हेमंत हिरामण गायकवाड या सिडकोतील दलालास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली़ दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गायकवाडविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील सी़ मेघ इंडस्ट्रीचे मालक भरत यशवंत शहा यांनी कंपनीच्या व्यवसायाकरिता गांधीनगर (गुजरात) येथील पी. सी. इंडस्ट्रिजचे मालक मयूर शहा यांच्याकडून स्विच गिअरचे २० लाख रुपये किमतीचे मटेरिअल खरेदी केले होते. या पैशासाठी मयूर शहा यांचा तगादा सुरू असतानाच त्यांच्या नावाने संशयित हेमंत गायकवाड याने टक्केवारीने पैसे वसूल करण्याचे काम घेतले़ विशेष म्हणजे या वसुलीसाठी तो दहा टक्के स्वत:चे कमिशन घेऊन जादा पैसे उकळत होता़संशयित गायकवाड याने प्रथम मयूर शहा यांच्याकरिता तीन लाखांचा धनादेश आणि स्वत:चे कमिशन ३० हजार रुपये वसूल केले़ यांनतर उर्वरित रकमेची मागणी करून पैसे न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली़ तसेच १८ एप्रिल रोजी पुन्हा मयूर शहा यांच्या नावाने तीन लाख रुपये व खंडणीचे २५ हजार गंगापूररोडवर घेताच गुन्हे शाखेच्या युनिट एकने गायकवाडला रंगेहाथ पकडले़ दरम्यान, संशयित गायकवाड यास न्यायालयाात हजर केले असता २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल व उपायुक्त दत्तात्रेय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहायक निरीक्षक दीपक गिरमे, जमादार पळशीकर, हवालदार सदावर्ते, बाळासाहेब दोंदे, नाईक शरद सोनवणे, मोहन देशमुख, विशाल काठे, स्वप्निल जुंद्रे, श्रीकांत साळवे, नीलेश भोईर, निर्मला हाके, संजय सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)