शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रमजान पर्वचा उद्या पहिला ‘रोजा’

By admin | Updated: May 27, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुस्लीम समुदायाचा निर्जळी उपवासांचा पवित्र महिन्याला शनिवारी (दि.२७) रात्री पहिल्या तरावीह’च्या विशेष नमाजपठणाने सुरुवात होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुस्लीम समुदायाचा निर्जळी उपवासांचा पवित्र महिन्याला शनिवारी (दि.२७) रात्री पहिल्या तरावीह’च्या विशेष नमाजपठणाने सुरुवात होईल. रविवारी मुस्लीम बांधव पहाटे अल्पोपाहार (सहेरी) करून रमजानचा पहिला उपवास (रोजा) ठेवतील, अशी माहिती शुक्रवारी शाही मशिदीत विभागीय चांद समिती व धर्मगुरूंच्या बैठकीत देण्यात आली. चंद्रदर्शन कोठेही घडले नसल्याचे यावेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.उपवासाचा महिना म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या रमजान पर्वाच्या चंद्रदर्शनाची शक्यता शुक्रवारी वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन जिल्ह्यासह राज्यात कोठेही घडले नाही. त्याबाबतची अधिकृत माहिती विभागीय चांद समितीला संध्याकाळी प्राप्त झाली. त्यानुसार बैठकीमध्ये समितीचे पदाधिकारी व मौलाना मुफ्ती महेबूब आलम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सर्व धर्मगुरूंची बैठक पार पडली. या बैठकीत रविवारी पहाटे सहेरी करून मुस्लीम समुदायाने रमजानच्या उपवासांना प्रारंभ करावा, असे आवाहन करण्यात आले. मुंबई, अहमदनगर, संगमनेर, मालेगाव, चांदवड आदि ठिकाणी संपर्क साधून चांद समितीने चंद्रदर्शनाची खात्री के ली. त्यानंतर धर्मगुरूंनी चर्चा करून निर्णय घेतल्याची माहिती चांद समितीचे हाजी मीर मुख्तार अशरफी यांनी दिली.रमजान काळात पहाटे सूर्योदयापूर्वीच अल्पोपाहाराचा विधी करून उपवासाला प्रारंभ केला जातो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या वेळेनुसार फलाहार करून उपवास (इफ्तार) सोडला जातो. पाचवेळा काटेकोरपणे नमाजपठणाचे पालन तसेच रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे पठण करण्यावर नागरिक या कालावधीत भर देतात.