शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रामनगर गावामध्ये वरात, मानपानासह दारूबंदीचा एकमुखी ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 19:10 IST

रामनगर : गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय निफाड तालुक्यातील रामनगर गावाने घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. गावामध्ये यापुढे लग्नाची वरात , नवरदेव मिरवणूक व दारूबंदी करण्यात आली आहे. लग्नाची मिरवणूक डीजे व बॅण्डशिवाय काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गावात याची सुरुवात म्हाळू शिंदे यांचा मुलगा गणेश याची नवरदेव मिरवणूक कोणत्याही वाद्याशिवाय काढण्यात आली.

सरपंच सविता थेटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रामनगरची ग्रामसभा पार पडली. गावातील ज्येष्ठ, युवकांनी एकत्र येत ग्रामसभा बोलावली होती. गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी गावच्या हिताचा विचार करून समाजाला दिशा देणारे आगळे वेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.गावाच्या व गावकऱ्यांच्या भल्याचे निर्णय कसे फायद्याचे आहे हे गावकऱ्यांना पटवून सांगण्यात आले. रामनगरमध्ये दारूबंदीचा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. निर्णयास विरोध करेल त्या कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्र माला गावकरी जाणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. दारूबंदीसाठी समिती नेमण्यात आली आहे तसेच पोलीस ठाण्यात याबाबत पत्र देण्यात येणार असल्याचे उपसरपंच अंबादास जामकर यांनी सांगितले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, गावातील तरु ण, ज्येष्ठ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत