शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रामदास कोकरे यांना ‘वसुंधरा सन्मान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST

घनकचºयाचे अचूक व्यवस्थापन करून प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेऊन रत्नागिरीमधील दापोली अन् सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये प्रेरणादायी पर्यावरणपूरक काम करणारे नगरपालिकेचे अधिकारी रामदास कोकरे यांना वसुंधरा सन्मान, तर नाशिकच्या निसर्ग मित्रमंडळाला वसुंधरामित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाशिक : घनकचºयाचे अचूक व्यवस्थापन करून प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेऊन रत्नागिरीमधील दापोली अन् सिंधुदुर्गच्या वेंगुर्लामध्ये प्रेरणादायी पर्यावरणपूरक काम करणारे नगरपालिकेचे अधिकारी रामदास कोकरे यांना वसुंधरा सन्मान, तर नाशिकच्या निसर्ग मित्रमंडळाला वसुंधरामित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.निमित्त होते, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे. या महोत्सवांतर्गत वसुंधरा संवर्धनासाठी उपयुक्त अशा पर्यावरणपूरक भरीव योगदान देणाºया व्यक्ती, संस्था यांना वसुंधरा सन्मान आणि वसुंधरामित्र या पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. हा पुरस्कार वितरण सोहळा गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकमधील विशाखा सभागृहात उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून दिग्दर्शक संदीप सावंत, किर्लोस्करचे व्यवस्थापक जगदीश गदगे, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, रामदास कोकरे, विजय सांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. इंदिरानगर भागात काही मित्रांनी एकत्र येत स्थापन केलेला अनौपचारिक गट अर्थात निसर्ग मित्रमंडळाने पर्यावरणपूरक विविध उपक्रम हाती घेत यशस्वीपणे राबविले....म्हणून गावाची नदी वाचवाआपल्या गावातून वाहणाºया नदीचे संवर्धन न करता शहराच्या किंवा देशाच्या शाश्वत विकासाची कल्पना करणे हे अशक्य आहे. नद्या वाचवायच्या असतील तर काय करावे लागेल ते ‘नदी वाहते’ या सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे चित्रपटाचे निर्माते संदीप सावंत यांनी यावेळी सांगितले.