शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

रामदास आठवले यांनी केले जावळे परिवाराचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:26 IST

येवल्यातील रिपाइंचे दिवंगत नेते पापा जावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व कार्यकर्ते.येवला : नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते पापा जावळे यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येवला येथे त्यांच्या निवासस्थानी ...

येवल्यातील रिपाइंचे दिवंगत नेते पापा जावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व कार्यकर्ते.

येवला : नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते पापा जावळे यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येवला येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन जावळे परिवाराचे सांत्वन केले.सायंकाळी ५ वाजता आठवले यांचे येवल्यात आगमन झाले. त्यांनी जावळे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिवंगत नेते पापा जावळे यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना आठवले म्हणाले पापा जावळे यांनी दलित पँथर या संघटनेत काम केले असून रिपाईत देखील त्यांनी प्रामाणकिपणे काम केले जावळे यांच्या जाण्याने रिपाई चे मोठे नुकसान झाले आहे. रिपाइचा एक लढवय्या नेता हरपला . यावेळी रिपाई चे नेते काकासाहेब खंबाळकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, प्रकाश मकासरे, यांनी दिवंगत नेते पापा जावळे यांना श्रध्दांजली अर्पण केली. रिपाइंचे नेते गुड्डु जावळे आणि जावळे परीवारांचे रामदास आठवले यांनी सांत्वन केले या प्रसंगी रिपाईचे श्रीकांत भालेराव, बाबुराव कदम, पवन पवार, प्रियकीर्ती त्रिभुवन, फकीरा जगताप, विश्वनाथ काळे, मोजेस साळवे, मनमाड न पा चे उपनगराध्यक्ष राजाभाऊ अहीरे, गंगा त्रिभुवन, दिनकर धिवर, देविदास निकम, दत्तु वाघ, समाधान पगारे, संजय पगारे, भगवान साबळे, जावळे परीवारातील श्रावण जावळे, दिपक जावळे, गुड्डु जावळे, अर्जुन जावळे, दयानंद जावळे, मनोहर जावळे आदी उपस्थित होते.