शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रामचंद्र जाधव : जानेवारीत बांधकामास प्रारंभ शिक्षण मंडळाला हक्काची इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:21 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाला हक्काची इमारत मिळणार आहे. जानेवारीपासून आडगाव येथे बांधकामाला सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्दे५० कोटी रुपयांच्या निधीतून इमारतभाड्यापोटी दरमहा चार लाख साठ हजार रुपये खर्च

सिन्नर : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयाला हक्काची इमारत मिळणार आहे. जानेवारीपासून आडगाव येथे बांधकामाला सुरुवात होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या निधीतून ही इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा करताना दिली.आमदार बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस सचिव आर. आर. मारवाडी, सहसचिव मच्छिंद्र कदम, सहायक सचिव वाय. पी. निकम, लेखाधिकारी श्वेता भोसले, एन. आर. देशमुख, ए. डी. बागुल, कैलास सांगळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर, दत्ता वाघे पाटील आदी उपस्थित होते. विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय द्वारका भागातील वाणी हाउस येथील भाडेतत्त्वावरील इमारतीत कार्यरत आहे. भाड्यापोटी दरमहा चार लाख साठ हजार रुपये खर्च मंडळाला येतो. तत्कालीन सचिव एस. एस. म्हस्के यांनी आडगाव येथे यापूर्वीच सात एकर जागा घेतली आहे. सध्या त्यावरील अतिक्रमणाने बांधकाम प्रलंबित आहे. डिसेंबर अखेरपर्यंत अतिक्र मण काढून जानेवारी महिन्यात बांधकाम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी मंडळाकडे २३ कोटी रुपये असल्याचे जाधव यांनी सांगितले. पार्किंग, बैठकव्यवस्था, पेपर सेटिंग हॉल, मुख्याध्यापकांसाठी वेटिंग हॉल, मूल्यांकन कस्टडी हॉलसह इतर सुविधाही यात असणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाच्या इमारतीबाबत शिक्षक प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप यांनी सहकार्याचे आश्वासन दिले.