शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर सोमवारी रमजान ईद

By admin | Updated: June 24, 2017 22:48 IST

चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत ग्वाही प्राप्त झाल्यास सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येईल.

नाशिक : रमजान पर्वचे शनिवारी २८ उपवास पूर्ण झाले असून, रविवारी (दि.२५) रमजान महिन्याची २९ तारीख असल्याने चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत ग्वाही प्राप्त झाल्यास सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येईल.इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असून अमावस्येनंतर दिसणारी चंद्रकोर बघून महिना बदलतो. सूर्यास्तानंतर पुढील दिवस मोजला जातो. शनिवारी संध्याकाळी रमजान महिन्याच्या २९ तारखेला सुरुवात झाली. त्यामुळे रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडू शकते, मुस्लीम बांधवांनी चंद्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करावा, असे विभागीय चांद सम्तीने परिपत्रकात म्हटले आहे. चंद्रदर्शन झाल्यास त्याची माहिती प्रत्यक्ष शाही मशिदीत उपस्थित राहून धर्मगुरूंच्या बैठकीत द्यावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याबाबत साशंकता आहे, कारण शनिवारी दिवसभर ढगाळ हवामानासह संततधार पाऊस सुरू होता; मात्र लहरी निसर्गाने पुन्हा रूप बदलल्यास संध्याकाळी चंद्रदर्शन होऊ शकते. चंद्रदर्शनाची अधिकृत घोषणा व रमजान ईद संदर्भातील निर्णय खतीब यांच्या नेतृत्वाखाली शाही मशिदीत रविवारी संध्याकाळी आयोजित बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे.