शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रामरथ मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 22:44 IST

रामरथ मिरवणूक उत्साहात

सिन्नर : येथील पारंपरिक रामरथ मिरवणूक रविवारी सायंकाळी उत्साहात पार पडली. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला होता. तानाजी चौकातील प्रसिद्ध पुरातन श्रीराम मंदिराच्या वतीने दरवर्षी रामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीस शहरातून पारंपरिक रामरथाची मिरवणूक काढण्यात येते. वाजे यांच्या हस्ते रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी अरुण देशमुख, समीर तहसीलदार, भाऊसाहेब कोकाटे, किशोर लोखंडे, संजय मोरे, शिवाजी देशमुख, पोपट कोकाटे, रवींद्र काकड, राहुल बलक, माणिकराव रायजादे, रामरथ उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष संदीप लोखंडे, खजिनदार किरण नळवाडे, व्यवस्थापक सागर गड्डम आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी महिलांनी रथाचे पूजन केले, तर नागरिकांकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रथ ओढण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.तानाजी चौकातून निघालेली मिरवणूक गावठा, बसस्टॅँड, नेहरू चौक, खडकपुरा, गणेश पेठ, भिकुसा कॉर्नर, लाल चौक, नाशिक वेस, गंगा वेस, सोनार गल्ली, खडकपुरा, शिवाजी चौक, वावी वेसमार्गे तानाजी चौकात पोहोचली. तानाजी चौकात मिरवणुकीचा समोराप करण्यात आला. शहरात रथाचे पूजन व दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)