शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

जिल्हा न्यायालयातून जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त रॅली

By admin | Updated: June 3, 2014 02:18 IST

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, मानस व्यसनमुक्ती रुग्णालय व पुनर्वसन केंद्र, अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, गौरी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा न्यायालयातून शनिवारी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली़ यावेळी पथनाट्याद्वारे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची उपस्थितांना माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले़

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, मानस व्यसनमुक्ती रुग्णालय व पुनर्वसन केंद्र, अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, गौरी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा न्यायालयातून शनिवारी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली़ यावेळी पथनाट्याद्वारे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची उपस्थितांना माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले़रॅलीचे उद्घाटन प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच़ एस़ महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले़ यानंतर कलाकारांनी पथनाट्य सादर केले़ यातून तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले़ यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, जिल्हा न्यायाधीश एऩ के .ब्रšो, प्रबंधक सूर्यभान महाजन, वरिष्ठ न्यायालय व्यवस्थापक दारके उपस्थित होते़या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील दीपक गायकवाड, पाटील, किरण वाघ आदिंसह कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)