शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात उपनगराध्यक्षपदी राकेश खैरनार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:30 IST

सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

ठळक मुद्देउपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे बुधवारी ( दि.९) सकाळी ११ वाजता सटाणा नगर परिषदेच्या सभागृहात तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षपदाची निवड घेण्यात आली. खैरनार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी खैरनार यांचा सत्कार केला. तसेच दि.१३ डिसेंबरपर्यंत ते रजेवर जात असल्याने प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी खैरनार यांच्याकडे सुपुर्द केली.यावेळी भारती सूर्यवंशी, राहुल पाटील, महेश देवरे, दीपक पाकळे, मनोहर देवरे, बाळू बागुल, दिनकर सोनवणे, नितीन सोनवणे, सुनीता मोरकर, निर्मला भदाणे, सोनाली बैताडे, संगिता देवरे, रूपाली सोनवणे, सुरेखा बच्छाव, सुवर्णा नंदाळे, पुष्पा सूर्यवंंशी, शमा मन्सुरी, शमिम मुल्ला, आशा भामरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक